नागपूर (वृत्तसंस्था) - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबती- कन्याकुमारीपर्यंत हा देश एकसंघ राहील, अशी भूमिका तील आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नसून उलट घेतली होती,मग मागील पाच वर्ष सत्तेत असूनही आपण सावरकरांबाबत आम्हांला जाब विचारणाऱ्यांनी हे सांगावे की. देशाचे एकसंघत्व टिकविण्यासाठी काय केले? इतर देशातील त्यांनी सावरकर तत्त्वाविरोधातील नागरिकत्व कायदा का पीडित अल्पसंख्यांकांना भारतात बोलवून त्यांना तुम्ही आणला? असा सवाल करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना असुरक्षितच करत आहात. हा सावरकरांच्या विचारांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपाला उद्देशून म्हणाले की, केंद्र द्रोह नाही का? यापेक्षा अशी हिंमत करणाऱ्या देशांना सक्त सरकारने नको त्या गोष्टी उकरुन काढून देशातील मूळ प्रश्नांपासून ताकीद देण्याची तुम्ही हिंमत का दाखविली नाही, असा जनतेचे लक्ष विचलित करण्याची डाव आखला आहे. प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. ___ मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नागपूरचे एका झटक्यात नागरिकत्व कायद्याचा निर्णय घेणारे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला चहापान सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवर इतका वेळ का कार्यक्रमानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते संवाद साधत होते. यावेळी लावत आहेत? त्याचवेळी हा प्रश्न न्यायालयात असल्याने ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर. नागरिकत्व कायदा आणि त्याचा निकाल आल्यावरच आपण आपली भमिका स्पष्ट विकासकामांना देण्यात आलेली स्थगिती आदी मयांवरून करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. देशातील परिस्थिती भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. सावरकरांनी सिंधूपासून हाताबाहेर गेली आहे. त्यावर कोणताच (पान ३ वर...) कर्जमाफी व अवकाळी मदत
कोणताही बदल नाही- उद्धव ठाकरे